Home ताज्या घडामोडी एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाद्वारे जप्त ताज्या घडामोडीमहाराष्ट्र एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाद्वारे जप्त By Ekach Dheya - August 27, 2021 172 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात खडसे यांची लोणावळा आणि जळगाव इथली सुमारे ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात ताज्या घडामोडी अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा