पुुणे : कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे दुपारी कोल्हापुरात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं.

उपचार सुरू असताना ते कोमात गेले. तिथंच त्यांचं निधन झालं. न्यूझीलंडमधे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावलं होतं.