नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-7 जागतिक नेत्यांची पुढच्या वर्षी फ्लेरिडा मधे दोराल इथं आपल्या गोल्फ रिर्सार्टवर नियोजित बैठक घेण्याचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मागे घेतला आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका सुरु झाल्यानं त्यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. ट्रम्प आंतरराष्ट्रीय महत्वाच्या बैठका आपल्या कुटुंबियांच्या मालकीच्या खासगी रिसॉर्टमध्ये आयोजित मालकीच्या आपल्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग करत असल्यामुळे आरोप ट्रम्प यांच्यावर झाले होते.