नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या सर्वप्रकारच्या आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क म्हणजेच शुद्धतेचा छाप मारणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी वार्ताहरांना दिली.

या संदर्भातली अधिसूचना पुढच्या वर्षीच्या १५ जानेवारीला कढण्यात येईल, असंही ते म्हणाले.