नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले.

त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.