नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एकोणसाठ मिनिटांत कर्जपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत १३ जानेवारीपर्यंत जवळपास ७० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्यात आलं आहे.
कर्जाची मागणी करण्यासाठी आलेल्या दोन कोटी ७३ लाख अर्जांपैकी दोन कोटी १९ लाख अर्जांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
सहजसुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं www.psb loans in 59 minutes.com हे ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे.