Home Blog Page 1432

कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता  

मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...

जलवाहिनी दुरुस्तीसाठी काम करणाऱ्या अभियंत्यांचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

मुंबई : जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अहोरात्र काम करुन त्या भागातील नागरिकांना जलद गतीने पाणीपुरवठा सुरु करणारे महापालिका अभियंते,...

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई :  गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या विभागाने सुधारित निधीची तरतूद करुन याबाबत आराखडा तयार...

आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यात सर्वाधिकार मिळणार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पालघर : आदिवासी बांधवांना जंगलातील त्यांच्या हक्काच्या वनहक्क पट्ट्यात शेती करणे, शेतीसाठी विहीर अथवा शेतात घर बांधणे हे सर्वाधिकार मिळणार असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

माहुल परिसरातील प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्या – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : माहुल येथील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागासह माहुल परिसरातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. राष्ट्रीय हरीत लवाद यांनी...

महाराष्ट्रात ‘संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ’ सुरु करण्याबाबत शासन पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री...

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पंडित अरविंद परिख यांना प्रदान मुंबई : महाराष्ट्रात अनेक शास्त्रीय संगीत, नृत्य आणि कला घराणी आहेत. या...

महिला व बालविकासाच्या योजनांसाठी आता सर्वसामान्यांच्या सूचनांचा समावेश – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू...

चांगल्या आणि दर्जेदार सूचना देणाऱ्यांना पुरस्कार देणार मुंबई : राज्यातील महिला आणि मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन आता मंत्रालय स्तराबरोबरच क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका...

मद्य अनुज्ञप्ती व नियमावलीसंदर्भात मागणी व सूचनांचा अभ्यास करु – राज्य उत्पादन शुल्क मंत्री...

मुंबई :  अनुज्ञप्ती तसेच अन्य नियमावलीसंदर्भात मागणी आणि सूचना यांचा अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी...

एनसीसीच्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)मध्ये देण्यात येणाऱ्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविला जातो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त...

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टूर ऑपरेटर, ट्रेकर्स, ब्लॉगर्स यांच्यासमवेत चर्चा

संकल्पना, सूचना देण्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे आवाहन मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध घटकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील...