Home Blog Page 1439

‘व्हीजेटीआय’च्या विद्यार्थ्यांनी वैश्विक संधींचा विचार करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

स्थापत्य 2020 टेक्निकल फेस्टिव्हलचे उद्घाटन मुंबई : आयआयटी सारखेच वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूटने (व्हीजेटीआय) देखील चांगले विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी आज व्हीजेटीआय मध्ये शिकत आहेत...

चीनमधल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान शहरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज दिल्लीहून रवाना...

ऑस्ट्रेलियाचा सॅम फॅनिंग याला आयसीसीनं ठोठावला दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धाच्या उपांत्य सामन्यात भारताचा जलद गोलंदाज आकाशसिंग याला जाणीवपूर्वक कोपरानं धक्का दिल्याबद्दल...

निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद राणा यांनी...

महाराष्ट्र सरकार ३५४ सरकारी शाळांमध्ये एसपीसी उपक्रम करणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार लवकरच ३५४ सरकारी शाळांमध्ये एसपीसी अर्थात छात्र पोलीस उपक्रम सुरु करणार आहे. गृहखात्याच्या एका अधिका-यानं काल ही माहिती...

पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यात, उद्योग क्षेत्राची कामगिरी महत्वाची ठरणार असल्याचा आर्थिक पाहणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, देशातल्या बाजारपेठांचं अर्थकारण सुरु ठेवणाऱ्या अदृष्य घटकांना सक्षम करावं लागेल, याचे सुतोवाच आज संसदेत...

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

पुणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पुणे येथे आढावा मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी रुग्णालयात दाखल  केलेल्यांच्या डिस्चार्जसाठी केंद्र शासनाने आज राज्याला...

वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक : गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी तयार करण्यात आलेली वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही...

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात...

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेबरोबर १६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक 600 दशलक्ष युरोचा (सुमारे 4800 कोटी रु.) वित्त पुरवठा करणार असून त्याच्या पहिला हप्ता 200 दशलक्ष...