राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०१९’ साठी प्रवेशिका पाठविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी...
साहित्य आणि कलेमध्ये समाजाला घडविण्याची ताकद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'चे उद्घाटन
पुणे : साहित्य आणि कला हे समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा असून समाजाला घडविण्याची ताकद यामध्ये असते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी...
‘इकोफ्रेंडली’ इंद्रायणी थडी जत्रेत धावतेय ‘ई-रिक्षा’ अन् ‘ई-कार्गो’
वृद्ध नागरिक, दिव्यांग, मुलांसाठी मोफत सुविधा
ग्रीन शटल टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा पुढाकार
पिंपरी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत ‘ई-रिक्षा’ आणि ‘ई-कार्गो’ रिक्षा धावताना दिसत आहे. जत्रेसाठी येणारे वृद्ध नागरिक, दिव्यांग आणि...
सूक्ष्म नियोजन करुन मतदार पडताळणी कार्यक्रम वेळेत पूर्ण करा
मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
पुणे : जिल्हाधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन मतदार पडताळणी कार्यक्रमाचे जिल्ह्यांचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश...
आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ
साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुणे : ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र,...
न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामनाही भारतानं जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामनाही सूपर ओव्हरच्या उत्कंठावर्धक लढतीत भारतानं जिंकला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणा-या न्यूझीलंड विरोधात भारतानं 165...
वर्ल्ड गेम्स अँँरथलीट ऑफ द इअर पुरस्कार मिळवणारी राणी रामपाल ठरली पहिली महिला हॉकीपटू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ल्ड गेम्स अथलीट ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवणारी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही पहिली महिला हॉकी खेळाडू...
निवृत्ती वेतनधारकांचे हयातीचे दाखले गोळा करण्याचे केंद्रसरकारचे संबंधित बँकांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्ती वेतनधारकानां बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत या दृष्टीनं त्यांचे हयातीचे दाखले त्यांच्या घरी जाऊन गोळा करायचं केंद्रसरकारनं ठरवलं आहे.
निवृत्तीवेतन...
आज आर्थिक अहवाल सादर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात होत आहे. आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला...
भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर मतदान न करण्याचा युरोपीय संघाच्या संसदेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय...









