Home Blog Page 1446

इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही,  यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी...

करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३९९७ प्रवाशांचे स्क्रिनिंग

आठ प्रवासी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग...

‘आशा’ वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी हॉर्वर्ड विद्यापीठ मदत करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यातील प्राथमिक आरोग्यसेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, 'आशा' वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण हॉर्वर्ड विद्यापाठीच्या माध्यमातून देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. सामान्यांना गुणवत्तापूर्ण...

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्य मंडळाची 385 वी बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावलीनुसार सन 2018-19 या वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा...

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषी मंत्री दादा भुसे

कृषीमंत्री भुसे यांनी घेतला राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा  पुणे : शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतक-यांच्या यशोगाथा इतर शेतक-यासांठी नक्कीच प्रेरणादायी आहेत,...

राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

पुणे : केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ सांख्यिकी संचालनालय अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 वी फेरी माहे जानेवारी, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये घेण्यात...

‘एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज...

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

मुंबई : महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी या शाळांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे विविध विषयांच्या...

केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती

प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राची एकजूट दाखविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन मुंबई : महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत....