मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे...
पोलिसांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे : नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण...
शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर- उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेती आणि उद्योग यांची सांगड घालणे गरजेचे आहे, यासाठी शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे...
राज्यात ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता – महिला आणि बालविकास...
मुंबई : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु...
विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : सध्या सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे...
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येथे राजाराम बापूंच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र...
राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
लोकनेते राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटन
सांगली : पशुधन हे शेतकऱ्यांचे...
मतदारयाद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार पडताळणी कार्यक्रम आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व...
बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ, देशभरातील बचतगट, महिला कारागीर सहभागी
मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास...
शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल – कृषिमंत्री दादाजी भुसे
कृषिमंत्र्यांच्या संकल्पनेतून शेतकरी, संघटना आणि शासन यांच्यात चर्चेसाठी व्यासपीठ
मुंबई : प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल असल्याचे सांगत निसर्गावर अवलंबून असलेली शेती...









