खेलो इंडियामधे आज विविध खेळांची रेलचेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक, सायकलींग, मैदानी स्पर्धा, टेबल...
पर्यटन संचालनालयाची ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासह भागीदारी
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचणार
मुंबई : राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटासह...
गोताबाया राजपक्षे यांनी २०१५ ते २०१९ दरम्यान दाखल केलेल्या खटल्यांच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय सुडबुद्धीनं ज्यांच्यावर खटले दाखल केले होते त्याची...
ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झालं. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ...
युक्रेनचं विमान पाडल्याबद्दल इराणकडून खेद व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी खेद व्यक्त केला आहे. चुकून क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे युक्रेनचं विमान कोसळून १७६...
इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेचे नवीन निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेनं नवीन निर्बंध लावले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, माईक पॉम्पीओ यांनी दिली. त्याबरोबरच इराणच्या काही वरिष्ठ...
पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद...
आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं. तामिळनाडू इथल्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौ-यावर जाणार आहेत, या दौ-यात ते गुजरात पोलीस आणि राज्य गृह मंत्रालयाच्या विविध...
काही राजकीय पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात काही राजकीय पक्ष विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यांच काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय...









