संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला...
संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : नागरिकांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करुन संविधानाप्रति व देशाप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्याचे आवाहन...
महाराष्ट्र विधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी
मुंबई : राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी...
विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर
मुंबई दि. 26 : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.
राजभवनात...
आर्थिक गणनेची माहिती संकलित करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन
मुंबई : केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील आर्थिक गणना करण्याचे काम दि. 26...
सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन
विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन होण्यासाठी गणनेत संकलित माहिती अत्यंत उपयुक्त
मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती...
‘एक दिशा परिवर्तनाची’ उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, – मुख्य...
पुणे : कोणतीही परिस्थिती लगेच बदलत नाही, ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संघर्षातूनच बदल घडतो, 'एक दिशा परिवर्तनाची' सारख्या उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने...
तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स विधेयक संसदेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत मिळालेल्या आवाजी मतदानानंतर तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) विधेयक 2019 हा संसदेत मंजूरी मिळाली. लोकसभेत हे विधेयक...
वस्तु खरेदीमध्ये ग्राहकाला जागृत करणे महत्वाचे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : वस्तु व सेवा खरेदीमध्ये वेगवेगळया जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत असते. फसवणुक होऊ नये यासाठी वस्तु खरेदी करतांना ग्राहकाला जागृत करणे आवश्यक...
जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा
पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी...









