Home Blog Page 1590

पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त

पिंपरी : पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. चारही मतदारसंघात दुरंगी लढत झाल्याने उर्वरित उमेदवारांना...

जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी उघडले

मुंबई : औरंगाबादच्या पैठणीतल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे आज सकाळी तीन फुटांनी उघडण्यात आले. त्यातून ५१ हजार ८९३ क्सुसेक्स इतक्या वेगानं गोदावरी पात्रात पाणी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबाद इथं सुमारे ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद इथं  सुमारे ८०० कोटी रुपयांच्या  विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन आणि भूमिपूजन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर उद्या शपथ घेणार

नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त  चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी...

कयार चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला झोडपलं, भातशेतीचंही मोठं नुकसान

नवी दिल्ली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली...

गुजरातमधला गांधीनगर पहिला केरोसीनमुक्त जिल्हा

नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना...

‘कयार’ वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीला फटका, मुंबई आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रात...

पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण – लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण आहे, असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते...

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारताची ६३ व्या स्थानी झेप

नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली. आधीच्या यादीत १९०...

अपंगांकडून वाहन खरेदीसाठी जीएसटीत सवलत देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली : 40 टक्के किंवा त्याहून अधिक व्यंग असलेल्या व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या वाहन खरेदीसाठी जीएसटीत सवलत देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे अवजड उद्याग मंत्रालय...