Home Blog Page 1594

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडनवीसांच केदारनाथाचं दर्शन

मुुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या होणा-या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सकाळी उत्तराखंडमधल्या चारधामांपैकी एक असलेल्या केदारनाथाचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले. यावेळी...

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा...

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईत क्रिकेट मंडळाच्या बैठकीत गांगुली यांनी...

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम ‘निवाडा जनतेचा’

मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम 'निवाडा जनतेचा'. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे  अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी2...

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनांचा देशव्यापी बंदची हाक

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचार्‍यांच्या काही संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली होती. या बंदमुळे...

गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली : गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र 2017 मधे देशात दुसर्‍या क्रमांकावर पोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली. या यादीत...

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत : बाळासाहेब थोरात

मुुंबई : ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना...

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे...

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प उभारण्यात येतील, असं रेल्वे बोर्डाचे...

भारतीय लष्कराचा राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा दक्षिण विभाग आणि हवाई दलाने येत्या 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव आयोजित...

सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लडाख...

भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली...