विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून ; मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पुणे शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी...
महाराष्ट्र, हरियाणातल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी तीनच दिवस उरल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सभांचा धडाका
मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते विविध मतदारसंघात लागोपाठ सभा घेत आहेत. प्रधानमंत्री...
संतपीठात पैसे खाणाऱ्यांना चिखलीतील जनता भोसरी मतदारसंघातून हद्दपार करणार – दत्ता साने
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चिखली भागातील मतदान कायम निर्णायक राहिलेले आहे. यंदाच्या निवडणुकीतही चिखलीकर जनता मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बदलवणार आहे. चिखलीत संतांच्या...
आमदार लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे चिंचवडच्या...
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी यशस्वी...
नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन
मुंबई : नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत...
‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या...
1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करणार : शेख हसिना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): 1965 साली झालेल्या युद्धानंतर बंद करण्यात आलेले भारताशी जोडलेले रेल्वेमार्ग पुन्हा सुरु करण्याची घोषणा बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी केली आहे....
पीएमसी बँक घोटाळ्यातल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातल्या तीन आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एच.डी.आय.एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश...
गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही : निर्मला सीतारामन
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. भारतात...
दिव्यांग मतदारांसाठी मदतीचा हात.. पीडब्ल्यूडी ॲप..
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. पुणे जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग...









