ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या...
नवी दिल्ली : अमेरिकेतल्या ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला होणाऱ्या भारतीय समुदायाच्या ‘हाऊडी मोदी’ या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प सहभागी होत असल्याच्या...
बी. जे. खताळ यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनाने तत्त्वांशी प्रामाणिक राहून राजकारण करणारा एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र...
‘पुनर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांच्या घरावर जीएसटी नको’- वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे वित्तमंत्री करणार मागणी
मुंबई : इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांना मोफत घर बांधून देताना त्यावर जीएसटी आकारू नये, हे फ्लॅट वगळता उर्वरित विक्री होणाऱ्या फ्लॅटवर जीएसटी आकारला जावा...
१९३ वस्तूंवरील कर दरात घट – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके...
धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी – विजाभज मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार
मुंबई : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज...
‘बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी 18 सप्टेंबर पर्यंत त्रुटींची पुर्तता करावी’
मुंबई : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने राज्यातील स्वयंसेवी संस्थांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. ऑनलाईन क्र. 714 ते 993 असे एकूण 280 अर्ज...
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्षमतेत वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभ
पुणे : महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय...
मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रोची ४२० किमीची कामे वेगात
मुंबई : मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन महानगरात मेट्रोची 420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25...
पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर
पुणे : पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत...
एक हजार महिलांना हस्तकला कौशल्य प्रशिक्षण; ५०० महिलांचा स्वयंरोजगार सुरु
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे १ हजाराहून अधिक महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. यातील ५०० महिलांनी...









