Home Blog Page 1679

महापालिकेतर्फे रेडझोन बाधित जागेत कोणतीही बांधकाम परवानगी देता येणार नाही

पिंपरी : शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण यांना रेडझोन बाधित...

देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील- प्रल्हाद सिंह पटेल

नवी दिल्ली : देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद...

राज्यातील ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे धोरण निश्चित

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात रस्ते बांधल्यानंतर त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती होऊन वाहतुकीसाठी रस्ते सुस्थितीत रहावेत यासाठी ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती (परिरक्षा)...

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता

मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना मान्यता

मुंबई : पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने...

म्यानमार च्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन-चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी घेतली पंतप्रधान...

नवी दिल्ली : म्यानमारच्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लियांग यांनी पंतप्रधानांना...

विजाभज, इमाव, विमाप्र घटकांसाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना

मुंबई : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन...

ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद 8 आणि 9 ऑगस्टला शिलाँग येथे होणार

नवी दिल्ली : ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद यंदा येत्या 8 आणि 9 ऑगस्टला मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणार आहे. केंद्र सरकारचा प्रशासकीय...

इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चसाठी नागपूर जिल्ह्यातील 20 एकर जागा देण्यास मान्यता

मुंबई : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चच्या (IDTR) स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथे 20 एकर जागा...

जेएनपीटी आणि इतर टर्मिनल्समध्ये इंटर टर्मिनल रेल्वे हॅण्डलिंग ऑपरेशन संदर्भात सामंजस्य करार संपन्न

मुंबई : देशातल्या अनेक टर्मिनल्सपैकी विशेष समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या जेएनपीटी बंदराने आयात-निर्यातकांसाठी अधिक गरजेचे असलेले इंटर टर्मिनल रेल हॅण्डलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनल्समध्ये...