मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे...
बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जपानच्या बांधकाम क्षेत्रातील कंपनीस बीकेसीतील भूखंडाचे देकारपत्र प्रदान
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा बांद्रा कुर्ला संकुलातील सी ६५ हा भूखंड जपानच्या मे. गोईसू...
भारत-युके जेटको बैठकीला पियूष गोयल यांनी लंडन येथे केले संबोधित
नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी लंडन येथे युके-भारत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या (जेटको) बैठकीला संबोधित केले.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर...
मान्सूनचे गणित बिघडले
जुलै निम्मा सरला तरी मान्सूनने म्हणावी तशी सर्वदूर हजेरी लावलेली नाही. यंदा मान्सूनचे गणित काहीसे बिघडलेले आहे. एरवी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून देशभरात सक्रिय...
रुपीनगर पोस्टमास्तर यांना माहितीचे फलक तात्काळ लावण्याचे मा. प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर यांचे...
पिंपरी : सर्व सामान्य नागरिकांचा ज्याठिकाणी सतत संपर्क येतो आणि नागरिकांच्या विश्वास असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट कार्यालय. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी...
रेशनकार्डला आधारची जोडणी
नवी दिल्ली : रेशनकार्डला आधार जोडलेले नसणे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना, अन्नधान्याचा पात्र कोटा न मिळण्यातले एक कारण ठरत आहे, असे...
मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनीयतेची शपथ-ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली प्रस्तावास...
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी...
पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही – राज्य शासनाचा खुलासा
मुंबई : राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत...
पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु – पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती
मुंबई : राज्यातील नव्याने कार्यान्वित होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके काही प्रमाणात कमी करण्यासाठी...
प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल...
मुंबई : प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्याच्या वापराबाबत नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा. या बियाण्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठाचे मत मागून घ्यावे....