परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रास ३५ कोटी रुपयांचा निधी – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
उपलब्ध...
मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची मुख्य सचिवांकडून पाहणी
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी...
खुल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत
देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या विविध नेत्यांच्या भेटी;दुष्काळासंदर्भातसुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची...
भारताच्या वनात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ
जनसहभागाद्वारे येत्या पाच वर्षातही अशी प्रगती साध्य करणे शक्य- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
मुंबई : भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक...
काही औषधनिर्मिती कंपन्यांना सीसीआयने लावला दंड
नवी दिल्ली : मध्य प्रदेश केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोसिएशन, इंदूर केमिस्ट असोसिएशन, हिमालया ड्रग कंपनी, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड सह त्यांच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी...
कॅबीनेट समित्यांची पुनर्रचना 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॅबीनेट समित्यांची पुनर्रचना केली आहे. आर्थिक व्यवहार, संसदीय कार्य, राजकीय व्यवहार, सुरक्षा, गुंतवणूक आणि विकास, रोजगार आणि कौशल्य विकास,...
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये ‘नंद्रजोग’ असे उच्चारण्याचे आवाहन
मुंबई : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांचे आडनाव मराठी भाषेत ‘नंद्रजोग’ असे लिहावे, अथवा उच्चारावे, असे आवाहन विधी व न्याय विभागाने केले...
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
जर्मनीच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवना नदीची महाआरती
पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने पर्यावरणविषयक व्याख्यान व पवना नदीची महाआरती करण्यात आली.
यावेळी महापौर राहुल...
विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला...