Home Blog Page 180

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवाला प्रधानमंत्री...

चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणं अनिवार्य...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्‍यकतेचा आज हैद्राबाद इथं केला पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्‍यकतेचा आज हैद्राबाद इथं पुनरुच्चार केला. त्या हैद्राबाद मधल्या नारायणम्‍मा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या रजत...

सीमेवरची गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते...

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात आला. यामुळं शून्य आयात शुल्कावर भारतीय वस्तूंना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत...

शेतकऱ्यांना कृषिपंप व विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३...

राज्य सरकारनं राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यात जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केल्याचं त्यांनी बातमीदारांना सांगितलं. ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी...

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी सीबीआयचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात वैद्यकीय पदवी घेतल्याच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी कथित अनियमितता आढळल्यावरून आज सीबीआयनं देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकले....

मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याची निवडणूक आयोगाची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. यानुसार आता देशात कुठूनही दूरस्थ पद्धतीनं आपल्या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार...

लम्पी चर्मरोग लस तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करारामुळे साथ रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार –...

मुंबई : “लस निर्मितीमुळे राज्यातील पशुधनास लम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात लम्पीसारख्या साथ रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार...