Home Blog Page 194

भारत – प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा अमेरिकेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेची जास्तीत जास्त...

राज्याच्या सीमावर्ती भागातील परिसरात विकासकामांवरची स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागं घ्यावी, माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या सीमावर्ती भागातल्या गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातल्या विकासकामांवरची स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागं घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : गेले काही दिवस महाराष्ट्र - कनार्टक सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार एसटी महामंडळानं आपल्या, कर्नाटकात...

वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे, अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतीक सिंह  आहे. जंगलाचा हा राजा  राज्यातील  वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी...

भविष्यात तृणधान्यांचा समावेश मुख्य आहारात करण्याची गरज – पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाविष्यात तृणधान्य अर्थात मिलेट्स हे प्रमुख खाद्य म्हणून सामील करण्यावर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आंतरराष्ट्रीय तृणधान्य...

अमेरीकेचे माजी राष्‍ट्रपति डोनाल्‍ड ट्रम्‍प एकूण १७ प्रकरणांमध्ये दोषी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरीकेचे माजी राष्‍ट्रपति डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्या व्यावसायिक संस्थेला षडयंत्र रचणं तसंच खोटे व्यवहार करणं या दोन प्रकरणांसह एकूण १७ प्रकरणांमध्ये न्यूयॉर्कच्या...

लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश असावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना हक्कांनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. वारसा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश करून प्रारूप...

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून...

ध्वजदिन निधी संकलन कार्यात नागरिकांनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद

पुणे : देशासाठी सेवा देणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, कंपन्या आदीनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून योगदान देण्याचे...

निवडणूक साक्षरता मंडळांचा राष्ट्रीय स्तरावरील पथदर्शी प्रकल्प बनवू – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे : लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शाळा, महाविद्यालयीन पातळीवर निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा...