दुर्लक्षित क्षेत्रांसाठी राज्यात तत्काळ धोरण निश्चिती मोहीम राबवण्यात येणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून ज्या क्षेत्रांवर आतापर्यंत विकासाच्या दृष्टिनं धोरणे आखली गेली नाहीत अशा क्षेत्रासाठी तत्काळ धोरण निश्चित करणार असल्याची...
सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेमधली दरी कमी होत असून, सायबर आणि माहिती युद्धाचा धोका हे मोठं आव्हानं असल्याचं प्रतिपादन संरक्षण...
राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या इमारतीसाठी 282 कोटी...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत प्रसारित होणार आहे....
T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम...
वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र शासन ब्रिटनमधल्या वेस्टमिडलँड राज्याबरोबर गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
प्रधानमंत्री शुक्रवारी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं करणार उदघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगळुरू इथल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं उदघाटन करणार आहेत. टर्मिनल दोनमुळे प्रवाशांसाठी चेक-इन आणि इमिग्रेशनसाठी...
संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पत्राचाळ पुनर्विकास...
राज्यातल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विविध जिल्ह्यांतल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व ठिकाणी सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या...
आर्थिक गैरव्यवहारात आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिरे व्यापारी आणि सरकारी बँकांमध्ये सुमारे ११ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून पळून गेलेला नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता...









