Home Blog Page 231

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचं दीर्घ आजारानं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झाले. २०१९ च्या...

रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना आज रद्द केला. त्यामुळं बँकेला आजपासून कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचं...

यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या फेडरल बँकेचे माजी अध्यक्ष बेन एस बर्नांके, तसंच डग्लस...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या फेडरल बँकेचे माजी अध्यक्ष बेन एस बर्नांके, तसंच डग्लस डबल्यू डायमंड आणि फिलिप एच डिबविग...

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांचं दिल्ली उच्च...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आपलं...

‘पंढरपूरची वारी’ छायाचित्र प्रदर्शनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र...

महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री...

मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११...

डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करणारे भारतीय रिझर्व बँकेचे माहितीपत्र जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व बँकेनं माहितीपत्र जारी केलं आहे. डिजीटल चलनाबाबतचे उद्देश, त्यासाठीचे पर्याय, लाभ, भारतात...

भारतीय वायू दलात डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वायू दलात येत्या डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जातील, अशी माहिती वायूदल प्रमुख एअर चीफ...

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका १२ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन...

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर घाईघाईत निर्णय न घेण्याची ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ‘धनुष्य बाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भात जोपर्यंत सर्व कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत सुनावणी करु नये. कागदपत्र जमा करण्यासाठी ४ आठवड्यांचा...