इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणासंदर्भात ५ आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासह अन्य संबंधित याचिकांवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने पाच आठवडे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश...
भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली विचारपूस
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या ITBP अर्थात भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री...
देशातल्या 10 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यात सरकारला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात पाणी टंचाई हा मोठा अडथळा ठरु शकतो. त्यामुळे केंद्र सरकार गेली आठ वर्ष जल सुरक्षा प्रकल्पांवर काम...
केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह दोन दिवसांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आज दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक...
पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत हा युद्ध सराव होणार आहे....
वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मीटरचं रिडींग घेताना हलगर्जीपणा करणाऱ्या ७६ संस्थांबरोबरचा करार महावितरणनं रद्द केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या ४१ अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा...
‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2022’ मध्ये पुण्याच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2022' मध्ये पुण्याच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड झाली आहे.
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर...
देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक – रिझर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक असल्याचं भारतीय रिझर्व बँकेच्या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. भारतीय...
मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस खातं दक्ष
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवर हल्ल्याच्या धमकीचा प्राप्त झालेला संदेश पोलिसांनी गांभीर्याने घेतल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबई पोलीस...
गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रशासकीय बाबी लक्षात न घेता केल्याची अजित पवार...
मुंबई (वृत्तसंस्था) : गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला असल्याचं,...









