देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं आपल्या सुधारीत अंदाजामध्ये वर्तवली आहे. या अंदाजात चार टक्के कमी...
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका –...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...
अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला आजपासून सुरवात झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गर्भगृहाचा शिलान्यास करण्यात...
भारत – बांग्लादेश दरम्यान मिताली एक्सप्रेसला दोन्ही देशातल्या रेल्वे मंत्र्यांकडून हिरवा झेंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध हे सामायिक वारसा, सामायिक वर्तमान आणि सामायिक भविष्य यावर आधारित आहेत, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव...
उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ४५४ पाणी पुरवठा योजनांना मान्यता – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : प्रत्येक घरी नळाने पुरेशा प्रमाणात गुणवत्तेसह पाणी पोहोचविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन या योजना अधिक वेगाने पूर्ण...
केंद्राकडून वस्तु आणि सेवा कर भरपाईचे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये प्राप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षीची ३१ मे पर्यंत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करापोटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना अदा केली.
विविध राज्यांसाठी केंद्रानं...
महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं...
एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले
पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे...
एसटीच्या सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी प्रयत्न करू – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केलेले असून...
राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाचं प्रारूप उद्या प्रसिद्ध होणार असून त्यावर...









