कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला...
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आज केली. त्यानंतर सर्वपक्षीय गटनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री...
राज्यातली नोकर भरती प्रक्रीया पारदर्शकपणे सुरू असल्याचा राज्य सरकारचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी...
महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग – जी 20 देशांच्या महिला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला केंद्रीत विकासाचा दृष्टिकोन हा महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जी - 20 देशांच्या...
परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह भारतात लवकर परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह लवकर भारतात परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं इकेअर पोर्टल आजपासून सुरू होईल. केंद्रिय आरोग्यमंत्री...
आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्याबाबत छाननी प्रक्रिया सुरु – उपमुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायदा करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून काही मुद्यांबाबत माहिती मागविली असून त्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया...
नवीन वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सुधारणा करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई : राज्य शासनाने वाळू आणि गौण खनिजबाबतचे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून काही सूचना असतील तर त्याचा...
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवांसह विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी
पुणे : पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या, सेवांचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासानं देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली,...
कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश...
यंदा सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2023-24 या वर्षात सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रे दाखल केली गेली आहेत. यामध्ये विवरणपत्रं पहिल्यांदाच दाखल...