Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही...

शिरुर तालुक्यातील ३२९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते जल जीवन अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी पाणी पुरवठा योजनेचे...

मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार शासकीय कामकाज १०० टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी विविध...

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती...

केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचा प्रारंभ

नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स म्हणजे केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या एकीकृत पोर्टलचे आज, महसूल सचिव संजय मल्होत्रा यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी अतिरिक्त महसूल सचिव, विवेक...

यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा...

प्रवाशांच्या अशोभनीय कृत्यांबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमानाच्या उड्डाणा दरम्यान विमानात काही प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या अशोभनीय कृत्यांवर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. विमानात...

राज्यांनी अनुदानाचा चोख हिशेब ठेवून वित्तीय आणि महसुली तूट कमी करावी अशी नियंत्रक आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांनी अनुदानाचा योग्य समतोल राखण्यासाठी, वित्तीय तूट कमी करावी, महसुली तूट दूर करण्यासाठी आणि थकित कर्जे स्वीकारार्ह पातळीवर ठेवण्यासाठी योग्य ती...

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल केली. काल पुण्यात याबाबत माहिती देताना...

शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती...