Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

शेतकरी आत्महत्या वाढवणाऱ्यांकडे जायचे कशाला? : शरद पवार

नवी मुंबई : ज्यांच्या सत्तेच्या काळात बेरोजगारी वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या त्या सरकारकडे जायचे कशाला? सत्तेसाठी तिकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा शब्दात भाजपवासी...

शिवसेना – भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होणार

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्‍त केली शक्‍यता मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्‍यता असल्याचे भाजपाचे प्रदेश...

मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी 2009च्या राज्य सरकारच्या योजनेला पुनरूज्जीवित करणार-आठवले

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देतांना आठवले म्हणाले की,...

मराठवाड्यातील गावागावांपर्यंत पाणी पोहोचविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, कारावास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारातून मराठवाडा निजामांच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला...

राज्य सेवा परीक्षा-२०१७ व २०१८ मधील पात्र ५०६ उमेदवारांच्या नियुक्ती प्रस्तावास शासनाची मान्यता; प्रशिक्षण...

मुंबई : राज्य सेवा परीक्षा-2017 आणि 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही...

आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून ४३ लाख रुग्णांना जीवदान – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ऑगस्ट अखेरपर्यंत 43 लाख 15 हजार रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत, असे आरोग्यमंत्री...

राज्य अन्न आयोग राज्यात कार्यरतच !

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : राज्य अन्न आयोगाचे कार्यालय ठाकरसी हाऊस, जे.एन.हरदिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट मुंबई, येथे असून शासन निर्णय दिनांक...

सफाई कामगारांचे प्रश्न सोडविणार – सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे

मुंबई : सफाई कामगारांच्या प्रश्नांवर शासनामार्फत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री  डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिले आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात...

श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती

मुंबई : श्यामराव पेजे इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ओबीसी आणि विशेषतः कोकणातील कुणबी समाजासाठी...

डीडी इंडिया लवकरच जगभरात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : दूरदर्शनचा 60 वा स्थापना दिवस नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. दूरदर्शनने 60 वर्षांच्या...