Ekach Dheya
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायतनिहाय सुरू : जिल्हाधिकारी राम
23 ते 25 ऑगस्ट 2019 या कालावधीत ग्रामपंचायतनिहाय लाभार्थी शेतक-यांची शिबिरे
60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
पुणे : प्रधानमंत्री किसान...
सातारा मित्र मंडळ, सातारा महिला मंडळ व जागृत नागरिक महासंघ याच्यावतीने “पुरग्रस्तांसाठीचा खारीचा वाटा”
पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला होता. महापुराने या भागात अक्षरशः थैमान घातले होते. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा व निधी विहित मुदतीत खर्च करा, अशा सूचना महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री...
स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पुणे स्मार्ट सिटीचे सहा प्रकल्प
पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सीईओंचे दिल्लीत सादरीकरण
पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या सहा प्रकल्पांची केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथे वास्तव्यास होते. ही...
4 वर्षात खादीची उलाढाल 3215 कोटी वर पोहोचली – विनय सक्सेना
मुंबई : महात्मा गांधींची 150 वीं जयंती आणि 20 वा लॅक्मे फॅशन शो हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग,...
लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले
नवी दिल्ली : लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज सकाळी मायदेशी परतले. या तिन्ही देशांबरोबर...
फ्रान्स, युएई आणि बहरीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
मी 22 ते 26 ऑगस्ट 2019 दरम्यान फ्रान्स, युएई आणि बहरीनचा दौरा करणार आहे.
नवी दिल्ली : माझा फ्रान्स दौरा मजबूत धोरणात्मक भागीदारीचे प्रतिबिंब आहे...
राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा...
राज्यातील चार जिल्ह्यांत ओबीसी विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे
मुंबई : राज्यातील नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता...