Ekach Dheya
प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जावी – जिल्हाधिकारी राम
पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. पुणे विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, उपजिल्हाधिकारी...
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये 'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी...
एक राष्ट्र-एक शिधापत्रिका योजना
नवी दिल्ली : सार्वजनिक खाद्य वितरण व्यवस्थेत सरकारने केलेल्या सुधारणा कायमस्वरुपी राहाव्यात यासाठी या संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक...
दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता दि. 10 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...
ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारच्या विविध उपाययोजना
नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले...
लोकशाही पुरस्कारांचे शनिवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या लोकशाही पुरस्कारांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबईत केली. उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू...
20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय...
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
“भारताची प्रतिष्ठा...
राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर शहिदांना आदरांजली
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी श्रीनगर येथे जाऊन चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर या युद्धात वीरमरण आलेल्या शहीद...
मार्च 2018 – मार्च 2019 या काळात 22 लाखापेक्षा जास्त एमएसएमईची नोंदणी
नवी दिल्ली : देशातल्या उद्योग आधार पोर्टलवर मार्च 2018 ते मार्च 2019 या काळात 22.83 लाख एमएसएमईची नोंदणी झाली.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पत हमी...
गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चालकांना प्रशिक्षण
नवी दिल्ली : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार,चालकांना प्रशिक्षण हे चालकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेही उत्तम वाहनचालक कौशल्य आणि रस्ते नियमावलीचे ज्ञान पुरवत असते....