Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित

वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषित उद्या 56 व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार पुरस्कार प्रदान मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ...

कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

पुणे : कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील खरीप...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार आले आहेत. आयोगाने फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा घेतली...

सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांना शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली...

राष्ट्रपतींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवला राजीनामा, ३० तारखेला शपथविधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ...

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश...
video

लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे परिश्रम, उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कौतुकास्पद

लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे परिश्रम, उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. सर्व विजेते उमेदवारांचे अभिनंदन. आता आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी...

राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची तयारी सुरु, 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित

मुंबई : राज्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आगामी हंगामातही दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील समस्या कमी...

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केला भारताच्या पंतप्रधानांना दूरध्वनी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 17 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या...

भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या...