Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

जुलै महिन्यात राज्य मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...

पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचा कर्ज पुरवठा कऱण्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिली मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचा कर्ज पुरवठा कऱण्याला प्राथमिक मान्यता दिली आहे.  जुलैमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्डाच्या बैठकीमध्ये या...

सक्तवसुली संचालनालयाकडून मुंबई महापालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची चौकशी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगपालिकेत कोरोना काळात झालेल्या व्यवहारांसंदर्भात सक्तवसुली संचलनालयाकडून पालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची आज चौकशी सुरू आहे. जयस्वाल यांना...

राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनांसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी...

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र...

युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार मुंबई : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...

रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

मुंबई : केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची...

केंद्र सरकारनं विद्यार्थी काय शिकू इच्छितात याकडे व्यवस्थेचं लक्ष वळवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण ही केवळ शिकवण्याची नव्हे तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे. इतके वर्ष विद्यार्थ्यांना काय शिकवायचे यावर शैक्षणिक धोरणाचं लक्ष केंद्रीत होतं....

बालकांच्या हक्कांविषयी जनतेला माहिती होणे गरजेचे – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : बालकांच्या सुरक्षिततेशिवाय मानवी विकास पूर्ण हेाऊ शकत नाही. त्यामुळे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि...

नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : नैर्ऋत्य मोसमी पावसाची आगेकूच देशाच्या इतर भागात होत असून येत्या दोन दिवसात मान्सून पूर्ण देशभरात पोहोचेल असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं...

शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५...