लेखाधिकार सुधारणा नियमावली मसुदा 2019

‍नवी दिल्ली : डिजिटल युगातल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर कॉपीराईट अर्थात लेखाधिकार कायद्याच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार खात्याने लेखाधिकार सुधारणा नियामवली -2019 आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या...

सरकारनं प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा संप...

मुंबईत उद्यापासून पहिले मराठी समाज माध्यम संमेलन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि डिजिटल मीडिया प्रेमीमंडळींचा उपक्रम मुंबई: सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाजमाध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. यासमाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व...
video

लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे परिश्रम, उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कौतुकास्पद

लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे परिश्रम, उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. सर्व विजेते उमेदवारांचे अभिनंदन. आता आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मुंबई शहराचा विकास...

आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद

नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...

केंद्रीय वन मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात राज्यातल्या प्रलंबित प्रस्ताव आणि मुद्यांबाबत चर्चा

मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईशी निगडीत पर्यावरण आणि वनांशी संबंधित मुद्यांबाबत आज मुंबईत...

आत्ताच पाणीकपात मागे घेतली जाणार नाही : आयुक्त

पिंपरी : मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजमितीला पवना धरणात 44 टक्के पाणीसाठा...

भाजपाविरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु पण अध्यक्षपद घेणार नाही – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा विरोधातल्या संभाव्य संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी घेणार नाही, मात्र विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी लागणारं सहकार्य मी करेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

जगातील पहिल्या मौद्रिक बायोमेट्रिक डेटा आधारित खलाशी ओळखपत्राची भारताकडून सुरुवात

नवी दिल्ली : खलाशांचा मौद्रिक बायोमेट्रिक डेटा घेऊन बायोमेट्रिक खलाशी ओळखपत्र जारी करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. नौवहन आणि खते व रसायन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीय...

अमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती येथे बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन अमरावती : विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील विमानतळ...