अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. या उमेदवारांची भरती ४ वर्षांसाठी करण्यात येणार असून, त्यातल्या २५ टक्के...

डीआरडीओ विमानांची चाचणी कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या पूर्णपणे स्वयंचलित लढाऊ विमानांची चाचणी आज कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी झाली. ही वैमानिकरहित विमानं पूर्णपणे स्वदेश निर्मित...

ओडिशातील रथयात्रा आजपासून सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातील पुरी इथली जगप्रसिद्ध रथयात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहेत. भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची...

नीरज चोप्रानं केली डायमंड लीग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्टॉकहोम इथं प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेत काल रौप्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर एका महिन्यात त्यानं स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम दोनवेळा मोडीत काढला. नीरज...

२ उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे अवकाश क्षेत्रात भारताचं नाव उंचावलं- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी एस एल वी सी- ५३ या मोहिमे अंतर्गत देशातल्या स्टार्टअप मध्ये उभारणी झालेल्या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे अवकाश क्षेत्रात भारताचं नाव उंचावलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र...

PSLV-C-५३ आणि DS-EO सिंगापूरच्या तीन उपग्रहांचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं PSLV-C-५३ आणि DS-EO सह सिंगापूरच्या तीन उपग्रहांचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं.

देशातल्या प्राथमिक कृषी पत संस्थांचं पूर्ण संगणकीकरण करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्राथमिक कृषी पत संस्थांचं पूर्ण संगणकीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना...

२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे....

प्रधानमंत्री नवी दिल्लीत होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात होणार सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ‘सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती,...

२ वर्षांच्या विश्रांतीनंतर अमरनाथ यात्रेला जम्मू-कश्मीरमधल्या भगवती बेस कँपपासून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था आज जम्मू काश्मीर मधील भगवती नगर जवळील बेस कॅम्प मधून रवाना झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी  भाविकांच्या...