रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कुठलेही बदल केले नाहीत. रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट, मार्जिनल स्टॅंडिग फॅसिलिटी हे सर्व दर जैसे-थे...

कोविड शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं औषधं विकसित करणं महत्वाचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं आयुर्वेदिक, सिद्ध, होमियोपॅथी औषधं विकसित करणं महत्वाचं तर आहे, शिवाय प्रभावी विपणनाच्या माध्यमातून औषधं तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोचतील...

वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. ५० धावांच्या भारताचे सलामीवीर तंबूत परतले होते. रोहित शर्मा ५ तर रिषभ पंत आणि...

देशात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साठा मर्यादा वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साठा मर्यादा वाढवली आहे. त्यानुसार किरकोळ विक्रेत्यांसाठी 30 क्विंटल, घाऊक विक्रेत्यांसाठी 500 क्विंटल, मोठ्या ग्राहकांच्या किरकोळ दुकानांसाठी 30...

देशातल्या १५-१८ वयोगटातल्या ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत १७१ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा मिळाली आहे. त्यात ७४ कोटी १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन...

लसीकरणामुळे मृत्युं आणि रुग्णालयात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी – मनसुख मांडवीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे मृत्युंचं आणि रुग्णालयात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू झाली आहे. यात देशातली आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, बँकांकडे उपलब्ध असलेला निधी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा...

देशातल्या १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्याकडे देशाची वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्याकडे देशाची वाटचाल सुरू आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरच्या...

गेल्या दहा महिन्यांमध्ये देशाला ३३६ बिलीयन डॉलर्स निर्यात साध्य करण्यात यश – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-युके करारामुळे नौवहन क्षेत्रात खलाशांना जागतिक संधी उपलब्ध होतील, याचा महाराष्ट्रातल्या खलाशांनाही लाभ मिळेल, असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज बॉम्बे स्टॉक...

19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विक्रमी पाचव्यांदा अजिंक्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 19 वर्षाखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव केला आणि विक्रमी पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. या सामन्यात प्रथम...