आयपीएल-२०२२ साठी बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल-२०२२ साठी येत्या १२ आणि १३ तारखेला बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली आहे. त्यात ५९० खेळाडूंचा...

लसीकरण मोहिमेत १६७ कोटी ४१ लाखापेक्षा जास्ता मात्रा वितरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६७ कोटी ४१ लाखापेक्षा जास्ता मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. त्यात ७१ कोटी ५६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा...

आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब – प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर आणि आधुनिक भारताची निर्मिती ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अर्थसंकल्पाबाबत भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत...

सहकार क्षेत्राला करातून मिळाली सूट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर, ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध करून देत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. संबंधित असेसमेंट वर्ष संपल्यापासून दोन वर्षांच्या कालावधित असं दुरुस्त...

येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सादर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी सुरु करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. डिजिटल रुपी असं हे चलन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ...

प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं यासाठी सुरू होणार स्वतंत्र दूरचित्रवाहिन्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक राज्य आपल्या प्रादेशिक भाषांतून शिक्षण देईल. पीएम ई-विद्याअंतर्गत वन-क्लास वन-टिव्ही चॅनल कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी २०० टिव्ही चॅनलची...

आर्थिक वर्ष २०२२-२३ चा केंद्रीय डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन २०२२-२३ चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं, सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट...

पुढच्या ५ वर्षांमध्ये ६० लाख नव्या नोकऱ्या, तर ३० लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार-...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२२-२३ मध्ये २५ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जोडले जातील, तर वित्तीय पोषणासाठी अभिनव पद्धतीनं २० हजार कोटी रुपये उभाले जातील. खाजगी-सार्वजनिक भागीदारीच्या चार निकषाद्वारे...

भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर.श्रीजेश यांची ‘वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश यांची २०२१ या वर्षातल्या उत्तम कामगिरीबद्दल ‘वर्ल्डी गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड झाली आहे. हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारे...

हर घर नल से जल योजनेअंतर्गत ६० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशमधल्या ४४ हजार ६०५ कोटी रुपये खर्चाच्या केन-बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे ९ लाख हेक्टरपेक्षा जास्त कृषी जमिनीच्या सिंचनाकरता आणि ६२ लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल,...