कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे – केंद्रीय आरोग्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी...
सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं अमित शहा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या सात वर्षात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. आपत्ती आणि प्रतिसाद या...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस आधी अनिश्चित काळाकरता स्थगित झालं. संसदेचं हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु झालं होतं आणि ते उद्यापर्यंत...
कोणत्याही संकटाच्या काळात बिमस्टेक देशांच्या सहकार्यासाठी भारत कटिबध्द – राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणत्याही संकटाच्या काळात बिमस्टेक देशांच्या सहकार्यासाठी भारत कटिबध्द आहे, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यात दिली. बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी “मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती...
मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याची तरतूद असलेलं निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक कायदा सुधारणा विधेयक २०२१ आज लोकसभेत मंजुर झालं. कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी काल हे विधेयक मांडलं. काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी सदस्यांनी या...
मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून २१ वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून वाढवून २१ वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक सर्व जातीधर्मातल्या महिलांना विवाहात समान...
महिलांचा सन्मान वृद्धिंगत करणारी अनेक पावलं केंद्र सरकारनं उचलली असल्याचे प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा सन्मान वृद्धिंगत करणारी अनेक पावलं केंद्र सरकारनं उचलली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथल्या कार्यक्रमात बोलत होते.
अनेक दशकांपासून...
१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १७ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. १९ वर्षांखालील १४ वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये...
केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा हे या दौऱ्यात गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीत सुधारणा झाली – निसिथ प्रमाणिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीत सुधारणा झाली असं केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक यांनी म्हटलं आहे. निसिथ प्रामाणिक यांनी आज नवी...











