लहान मुलांवरील अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा बळकट केल्याचे केंद्र सरकारचे लोकसभेत निवेदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पवयीन मुलांवरील अत्याचारासह सायबर क्राइमशी संबंधित व्यापक गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं, विविध हितसंबंधींशी चर्चा करून उपाययोजना सुरु केल्या आहेत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स...

भारतीय रिर्झव्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर / व्याजदरात कोणतेही बदल नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिर्झव्ह बँकेनं आपलं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. यानुसार बँकेच्या पतधोरण समितीनं व्याजदरात कोणतेही बदल न करता ते सध्याप्रमाणेच कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे....

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नौदलाच्या किलर तुकडीला राष्ट्रपती सन्मानचिन्ह प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतींचं सन्मानचिन्ह २२ व्या मिसाइल व्हेसल स्क्वॉड्रनला प्रदान केलं. किलर स्क्वॉड्रन नावानंही हे पथक ओळखलं जातं. निशान अधिकारी लेफ्टनंट युद्धी...

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधल्या कुन्नूर इथं आज दुपारी अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये कुन्नूर जवळ आज दुपारी भारतीय वायुदलाचं एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दल...

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आजपासून २ दिवस बांग्लादेशाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आजपासून २ दिवस बांग्लादेशाच्या दौऱ्यावर जात आहेत. ते आज बांगलादेशाचे परराष्ट्र मंत्री ए के अब्दुल्ल मोमीन आणि  परराष्ट्र सचिव मसूद बिन...

देशात सहकार चळवळ मुळापर्यंत रुजवण्यासाठी ‘सहकार विद्यापीठ’ उभारण्याची गरज – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सहकार चळवळ मुळापर्यंत रुजवण्यासाठी ‘सहकार विद्यापीठ’ उभारण्याची गरज आहे, असं गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हंटल आहे. एखादी संस्था असं विद्यापीठ उभारण्यासाठी उत्सुक...

देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १२९ कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आजवर १२९ कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात सुमारे ७१ लाख लोकांनी लस घेतल्याचं केंद्रीय...

नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची केंद्र तसंच नागालँड सरकारला नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागालँडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात राष्ट्रीय  मानवी हक्क आयोगानं केंद्र तसंच नागालँड सरकारला नोटीस पाठवली आहे. घडलेल्या घटनेची विस्तृत माहिती ६ आठवड्याच्या आत कळवावी असं आयोगानं...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात भारत-रशिया शिखर बैठकीत चर्चेसह २८...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे  राष्ट्रेपति व्लाथदिमीर पुतिन यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या २१ व्या भारत-शिखर बैठकीत स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांसहित कोविड संकटानंतरची जागतिक आर्थिक...

भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत ५० टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोविड प्रसार रोखण्यासाठी जनतेनं प्रतिबंधक...