टोकियो पॅरालम्पिक आजपासून होणार सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धा आज सुरु होत आहे. या स्पर्धेची प्रमुख संकल्पना ‘आम्हाला पंख आहेत’ अशी आहे. या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू, नेमबाजी, बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीसाठी व्हॉट्सअपद्वारेही नाव नोंदणी करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी आता व्हॉट्सअॅप या समाज माध्यमावरूनही नाव नोंदणी करता येणार आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. यासाठी ९०१३१५१५१५ या...
हिंसाचार आणि दहशदवादी कारवायांनी ईश्वरावरील अतूट श्रद्धा तोडता येत नाही- प्रधानमंत्री प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील अनेक प्राचीन तीर्थक्षेत्राशी तिथलीस्थानिक अर्थव्यवस्था जोडलेली आहे, त्यामुळं श्रद्धा परंपरा आणि आधुनिकता यांचासंगम करून धार्मिक पर्यटन, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज असून, सरकारत्यासाठी प्रयत्नशील...
देशात ३६ हजार ५७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात ३६ हजार ५७१ नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३६ हजार ५५५ जण कोरोनामुक्त झाले. या काळात कोविड-१९ मुळे ५४०...
सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचे अधिकार आता राज्यांना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्याची तरतूद असलेल्या विधेयकांला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. संसदेनं नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात या...
२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालिका प्रिया अब्राहम म्हणाल्या की, मुलांमध्ये कोवक्सिनच्या...
एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि आव्हाने याबाबत यावेळी चर्चा झाली. अशी माहिती जयशंकर...
देशात खाद्यतेलाचं उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय पामतेल अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाद्यतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात खाद्यतेलाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने, केंद्रीय मंत्रिमंडळाने, राष्ट्रीय पामतेल अभियानाला मंजुरी दिली आहे. ही केंद्र पुरस्कृत योजना असून, ईशान्येकडील राज्ये...
देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ५३ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३६ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३९ हजार १५७ कोरोना रुग्ण बरे झाले. काल कोरोनामुळे ५३० जणांच्या मृत्युंची नोंद झाली. उपचाराखालील...
संस्कृत सप्ताहानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून २५ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्कृत सारख्या प्राचीन भाषेला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय बनवण्यासाठी या सप्ताहा अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले...











