वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर ला होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. अर्ज...

कोव्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकचे जागतिक आरोग्य संघटनेकडे दस्तऐवज जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हॅक्सीन या स्वदेशी लसीच्या मानवी चाचणी संदर्भातले सर्व दस्तऐवज जागतिक आरोग्य संघटनेला ९ जुलैला सादर केले असल्याचं भारत बायोटेकनं कळवलं आहे. भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या...

प्रधानमंत्र्यांची आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडस्थितीबाबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा,...

सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच रिझर्व्ह बँकेत खाते उघडता येणार आहे. सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या खात्याचा उपयोग करता येईल. रिझर्व्ह बँकेने काल आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेची...

भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ३८ कोटींचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ३८ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल ४० लै ६५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३८ कोटी...

प्रधानमंत्री टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ॲथलिट्सबरोबर आज संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या ॲ तशी उच्चथलिट्ससोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ऑनलाईनपद्धतीनं संवाद साधणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर,...

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ तारखेला टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंशी चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १३ जुलैला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंबरोबर दुरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधतील. मागच्या महिन्यात प्रधानमंत्र्यांनी भारतीय खेळाडूंच्या ऑलिंपिक तयारीचा आढावा घेतला...

देशात गुरुवारी ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ४० लाख २३ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ८९ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

आरोग्य व्यवस्था सक्षम आणि गतीमान करण्यासाठी २३ हजार १२३ कोटींचा निधी मंजुर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनास्थिताच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं तात्काळ प्रतिसाद आणि आरोग्य व्यवस्था तयारीच्या दुसऱ्या ट्प्प्याची योजना जाहीर केली असून त्यासाठी २३ हजार १२३ कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षासाठी...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नवी मार्गदर्शिका जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं विविध बॅंका आणि इतर वित्तीय संस्थाना, लंडन इंटरनेट बँक ऑफर्ड रेट पासून दूर राहण्यासाठीची एक मार्गदर्शिका जारी केली आहे. काल मुंबईत...