राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यासह मान्यवरांच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय डॉक्टर दिन. देशाला निरोगी राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९९१ सालापासून हा दिवस पाळला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी.सी....
डिजिटल इंडिया हा भारताचा संकल्प आणि आत्मनिर्भर भारताची साधना आहे – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात भारतानं तंत्रज्ञानाचा अंगीकार करत मोठी मजल मारली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या काळात लोकांच्या...
प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत कोविड-१९ संदर्भात देशातली परिस्थिती तसेच विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे....
नीती आयोगाने प्रसिद्ध केला देशातील ना-नफा तत्वावरील रुग्णालय प्रारुपाचा व्यापक अभ्यासाचा अहवाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ना-नफा तत्वावरच्या “रुग्णालय प्रारुपाचा व्यापक अभ्यास अहवाल” नीती आयोगानं आज प्रसिद्ध केला. खाजगी क्षेत्राचा विचार करता, आरोग्य क्षेत्राच्या विस्तारात तुलनेनं कमी गुंतवणूक झाली आहे....
देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचे दर ९६ पूर्णांक ८७ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे दर ९६ पूर्णांक ८७ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल सुमारे ५७ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २...
एएफसी महिला आशिया कप २०२२ फुटबॉल स्पर्धा राज्यात आयोजित केली जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला आशिया कप २०२२ ही आशिया खंडातली सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा पूढच्या वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केली जाणार आहे,...
भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने गाठली ५३ हजार १२६ अंकांची सर्वोच्च पातळी
मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ-उतार झाले. सकाळच्या सत्रात निर्देशांक ५३ हजार १२६ अंकांच्या आजवरच्या सर्वाधिक उंच्चीवर पोचला होता. मात्र नंतर समभागाची जोरदार विक्री सुरु झाली. त्यामुळे...
टोकीयो ऑलिम्पिकसाठी निघालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांकडून प्रेरणादायी प्रोत्साहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सुरू असलेला देशाचा लढा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत...
देशाचा कोरोना मुक्तीदर ९६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ५८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ४६ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली.
आत्तापर्यंत देशभरातले २ कोटी ९३ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त...











