नीरव मोदी याला ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला फरार आरोपी नीरव मोदी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने सार्वजनिक नोटीस दिली असून, ११ जूनला न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत....

भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला जगभरातून मदतीचा हात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला जगभरातून हातभार मिळत असून अनेक देशांतून मदतीचा ओघ सुरू आहे. जर्मनीतून २२३ व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीरच्या २५ हजार कुप्या आणि इतर औषध तसंच...

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी...

कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील असून सेंद्रिय शेती सारख्या सर्वच दृष्टीनं फायदेशीर ठरणाऱ्या प्रयोगांना प्रोत्साहन दिलं जात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...

देशात काल ३ लाख ४३ हजारांहून अधिक, तर राज्यात ४देशात काल ३ लाख ४३...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या काल ५ हजार ६३२ ने घटली. सध्या देशात ३७ लाख ४ हजार ८९३ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत...

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची शक्यता, कोकणासह, गोव्याला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, येत्या १६ मे पर्यंत चक्रीवादळात परावर्तीत होऊ शकतो, असा इशारा देशाच्या हवामान विभागानं दिला आहे. यामुळे गोवा आणि...

कोरोना आणि म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांच्या पुरवठ्या संबधी प्रधानमंत्री यांनी आढावा बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्राणवायू आणि औषधांचा साठा आणि पुरवठ्या संबधी आढावा बैठक घेतली. विशेषकरून कोरोना आणि म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांच्या पुरवठ्याची मोदी यांना माहिती...

परदेशातून मिळालेल्या वैद्यकीय मदतीचा देशभरात योग्य रितीने पुरवठा केला- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी परदेशातून मिळालेल्या वैद्यकीय मदतीचा देशभरात योग्य रितीने पुरवठा केला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आजपर्यंत आलेल्या मदतीपैकी नऊ हजार २८४...

देशात काल ४ हजार १२० कोविड रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३ लाख ६२ हजार ७२७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, ३ लाख ५२ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ४ हजार...

केंद्रीय लोकसेवा आयोगाने येत्या २७ जूनला होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने येत्या २७ जूनला आयोजित केलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. देशातल्या कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. आता ही...