‘कोविप्री’ नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाजारात ‘कोविप्री’ या नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविप्रि या नावानं रेमडेसिवीर अस्तित्वात नाही असं पत्रसूचना कार्यालयानं ट्विटमधे म्हटलं आहे.
लोकांनी...
आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. “माहिती: एक सार्वजनिक हिताची गोष्ट” अशी यंदाची संकल्पना आहे. सर्व राष्ट्रांच्या सरकारांनी वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि...
केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत रब्बी गव्हाची आतापर्यंत २९२ लाख मेट्रीक टन गहू खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत रब्बी गव्हाची खरेदी किमान हमी भावानं सुरु आहे. चालू हंगामात आतापर्यंत २९२ लाख मेट्रीक टन गहू खरेदी झाला असून गेल्या वर्षीच्या...
देशात रविवारी ३ लाख ६८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात रविवारी ३ लाख ६८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळले. ३ लाख ७ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ३ हजार ४१४ रुग्णांचा...
देशातली कोरोनास्थिती हाताळण्यासाठी मनुष्यबळाच्या वाढत्या गरजेचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनास्थिती हाताळण्यासाठी मनुष्यबळाच्या वाढत्या गरजेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. आढावा बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय...
कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
ही मदत म्हणजे...
एप्रिल महिन्यात वस्तु आणि सेवा कराचं १,४१,३८४ कोटी रुपयांचं विक्रमी संकलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एप्रिल महिन्यात जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे विक्रमी १,४१,३८४ कोटी रुपये उत्पन्न मिळालं आहे. त्यापैकी केंद्रीय जी एस टी २७,८३७ कोटी रुपये,...
करदात्यांसाठी विविध अनुपालनांकरिता मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्र सरकारने विशिष्ट कर अनुपालनांसाठी करदात्यांना मुदत वाढ दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटलं आहे की, प्राप्तीकर कायद्यांतर्गत अपील...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातून सुटकेची शंभर वर्षे पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानातील काळ्या पाण्याचा दहा वर्षांचा खडतर तुरुंगवास भोगल्यानंतर २ मे १९२१ रोजी त्यांची सशर्त सुटका झाली. या घटनेला आज १००...
कोविड प्रतिबंधात्मक लसीकारण झालेल्यांची संख्या १५ कोटींच्या पुढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या देशभरात आतापर्यंत १५ कोटी ६८ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. दररोज सुमारे १८ लाख २६ हजार जणांना लस टोचली जाते अशी...











