टाटा मुंबई मॅरॅथॉनचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३० मे ला आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी टाटा मुंबई मॅरॅथॉन यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ३० मे ला आयोजित करण्यात येणार असल्याचं या मॅरॅथॉनचे पुरस्कर्ते प्रोकॅम इंटरनॅशनलनं जाहीर केलं...
देशात काल दिवसभरात ३ लाख २४ हजार जणांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरोधी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, देशात काल दिवसभरात ३ लाख २४ हजार जणांना लस दिली असून आजपर्यंत ६६ लाख ११ हजार जणांना लस दिली असल्याचं...
देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना-अपघातांबद्दल गडकरी यांनी केली चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :येत्या २०२५ पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले...
जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचं आज प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचे उद्घाटन होणार आहे.
"सर्वांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरण " ही...
डिजिटल इंडियात पंचायती होणार ऑनलाईन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १ हजार ३०९ ग्राम पंचायती ऑनलाईन सुविधांसह व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे जोडल्या जाणार आहेत. या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातल्या...
कृषी कायद्यांविरोधात ट्विट करून परदेशी कलाकारांना उत्तर देणं योग्य – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनांविषयी परदेशी कलाकारांनी, केलेल्या ट्विटला उत्तर म्हणून इथल्या खेळाडू आणि कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करायच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या...
चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून २२७ धावांनी पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी...
भारतानं कोरोना साथीविरुद्धच्या लढाईत खूप मोठं यश प्राप्त केलं – पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना साथीविरुद्धच्या लढाईत खूप मोठं यश प्राप्त केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला आज उत्तर...
१२० मीटरपेक्षा अधिक उंची इमारतींना आता उच्चस्तरीय समितीची मंजुरीची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली तयार केली असून राज्यात उत्तुंग इमारतींच्या परवानगीसाठी आता खेटे घालावे लागणार नाहीत. गेली दोन वर्षे ही नियमावली प्रलंबित...











