देशभक्ती जागृत करणाऱ्या भारत पर्व महोत्सवाला आज संध्याकाळी होणार प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशभक्ती जागृत करण्यासाठी भारत पर्व हा वार्षिक कार्यक्रम आजपासून येत्या ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. देशातील मूलभूत तत्वे आणि त्याचे सार याची ओळख करून देण्यासाठी यंदा...

पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमधे राज्यातल्या सहा जणांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राज्यातल्या ६ जणांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना हा...

देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :आज देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. राजधानी नवी दिल्लीत राजपथ इथं, आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलन करणाऱ्या...

हळदींच्या राष्ट्रीय सौद्यांना आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात यावर्षीच्या हंगामातल्या नवीन हळदीचे सौदे आज सुरू झाले. या सौद्यात हळदीला ७ हजार ५०१ रुपये क्विंटल असा पहिला दर...

पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद होणारे वृत्त अफवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक येत्या मार्चपासून पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचे वृत्त निराधार असून, ही अफवा असल्याचे पीआयबी प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे....

शेतकरी संघटनांना काही अटींवर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर यात्रा काढण्याची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना काही अटींवर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही यात्रा शांततेत काढण्याच्या हमीवर दिल्ली पोलीसांनी...

नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र राज्याला दुसरं स्थान प्राप्त झालं आहे, अशी माहिती रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कौशल्य...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी राज्यातल्या ५ जणांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी राज्यातल्या पाचजणांची निवड झाली आहे. त्यात शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याची, तर क्रीडा पुरस्कारासाठी मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची निवड झाली आहे. संशोधन...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत.त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आज ६ वाजून ४५ मिनिटांनी...

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ चा अर्थसंकल्प तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूचक असणारा हलवा सोहळा काल नवी दिल्ली येथे पार पडला. दरवर्षी अर्थसंकल्पीय तयारीची लॉक-इन प्रक्रिया...