लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे केलं संबोधीत.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योगामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्याप्रमाणेच देशातील अन्य सूक्ष्म शक्तीही भारताची प्रतिमा उंचावू शकतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी आज...
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात पुण्यातील संशोधन संस्थेचा आधार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राह्मोस या स्वनातित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कारनिकोबार बेटांवरून घेण्यात आली. क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात २०० किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारा...
२३४ कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ७ नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २३४ कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ७ नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह मेघालय, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या...
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला असून दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सलग १८व्या दिवशी ५० हजारांपेक्षा कमी राखण्यात देशाला यश आले...
भारतामध्ये दररोज 40,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहा दिवसानंतर भारतात दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या 40,000 पेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 37,975 इतकी आहे....
राज्यात कोविड लसीचं वितरण आणि लसीकरणासाठी कृती दलाची स्थापना – मुख्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन माध्यमातून आढावा बैठक घेतली. लस आल्यानंतर राज्यात लसीकरणाची प्रक्रिया तसंच...
देशात सलग १७व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारापेक्षा कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ४२ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८६ लाख ४ हजार ९५५ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामुक्तीचा दर...
जून ते ऑक्टोबर 2020 कालावधीत 15 राज्यांमध्ये 27 ई-लोक अदालतांचे आयोजन; 2.51 लाख प्रकरणांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झालेला असला तरीही कायदेशीर सेवा प्राधिकरणाने सर्जनशीलता दाखवून काळाशी सुसंगत प्रक्रियेचा स्वीकार करून न्यायदानाचे कार्य सुरळीत पार पाडले आहे. यासाठी...
देशाची संसद नव्या युगाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची संसद नव्या युगाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत असून, अधिक कार्यक्षमतेने निर्णय घेत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज नवी दिल्लीत...
राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात आणि आसाम या राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेले व्यवस्थापन, तसेच मृतदेहांच्या अयोग्य...











