देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात सुमारे ७४ हजार रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सात लाखाच्या खाली आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात...

देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस...

एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. खडसे यांनी गेल्या बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता....

कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत. आजपासून लागू झालेल्या या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २...

गेल्या तीन दिवसांपासून भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण संख्येच्या 10% पेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घसरणीचा कल कायम  आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारताची सक्रिय रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या  10% पेक्षा  कमी असून त्यावरून असे सूचित...

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरानं ओलांडला ८९ टक्क्यांचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या दरानं ८९ टक्क्यांचा टप्पा पार केला असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत देशभरात ७९ हजारापेक्षा जास्त रूग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं...

भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हीसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OCI आणि PIO कार्ड धारकांना तसंच पर्यटनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना भारतात यायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या निर्णया अंतर्गत हवाई...

अनोख्या खादी पादत्राणांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन

5 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे केव्हीआयसीचे लक्ष्य नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) डिझाइन केलेले भारतातील पहिले उच्च प्रतीचे खादी फॅब्रिक...

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत १० टक्क्यानं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली. कोविड १९...

2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज  झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 2019-2020 या वर्षासाठी, रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी यासारख्या वाणिज्यिक आस्थापनांच्या 16.97 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी देण्यात आली. यासाठी...