इस्रायलची भारताला वैद्यकीय मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे. हे तज्ज्ञ कोविड-१९ च्या जलदगती चाचण्या करण्यासाठी मदत करणार आहेत.
एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला, वैद्यकीय उपकरणं...
करचुकवेगिरी बद्दल तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी केल्या प्रकरणी जीएसटी अन्वेषण महासंचालनालयानं, काल, तीन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं.
फोर्च्युन ग्राफिक्स लिमिटेड, रीमा पॉलिकेम...
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ
२००६ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये ३१२ वाघांची नोंद
चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित
नवी दिल्ली : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२...
अयोध्याचे राम मंदिर भूमीपूजनासाठी सज्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या, राम मंदिराच्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमीपूजनासाठी सज्ज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, भूमीपूजन होणार आहे. अयोध्येतल्या विकासकामांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
भूमीपूजनाच्या समारंभासाठी,...
भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी आणि भारतीय स्टेट बँकेच्या संयुक्त विद्यमाने संपर्कविरहित क्रेडिट कार्ड
पंतप्रधानाच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी रेल्वे वचनबद्ध - रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’...
पंतप्रधान मोदी बँका आणि एनबीएफसीच्या हितधारकांबरोबर सामूहिक चर्चेत सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत.
चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे...
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू...
केंद्र सरकारकडून आणखी ४७ चीनी ॲपवर बंदी
नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोचवत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारनं चीनच्या आणखी ४७ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय गेल्या शुक्रवारी जारी करण्यात...
वाघ मोजणीसाठी सर्वाधिक कॅमेरे भारतात
नवी दिल्ली : वाघांच्या संख्येची अचूक नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून, उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं ...
सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहचू शकतं – आरोग्य विभाग
नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहचू शकतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागानं...











