विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या महायुद्धातनी विजय मिळवल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त, रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी मॉस्कोसाठी...
माहिती आणि प्रसारणमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या जनतेला शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय संगीत दिवस आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संगीत हा जीवनातला सर्वोच्च आनंद असल्याचं जावडेकरांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
जावडेकर...
देशाच्या अनेक भागात कंकणाकृती सूर्यग्रहणाचा देखावा अनुभवायला मिळाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज साध्या डोळ्यांनी पाहता येण्यासारखं खंडग्रास सुर्यग्रहण दिसलं. देशाच्या उत्तर भागातल्या नागरिकांना सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्वरुपाचं दर्शन घेता आलं. देशाच्या इतर भागात आणि राज्यात मात्र...
आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...
लद्दाखमधे चीनच्या आक्रमक हालचालींचा प्रतिकार करण्यासाठी सेनादलांना पूर्ण मोकळीक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लद्दाखमधे भारत-चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली.
लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, हवाईदल प्रमुख...
कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने केलेल्या प्रयत्नांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या उपाययोजनांचे समाधानकारक परिणाम दिसत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कोविड...
गलवान खोऱ्यावरील चीनच्या हक्कासदंर्भात भूमिका स्पष्ट करण्याची काँग्रेसची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधल्या संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीन हक्क सांगत आहे, त्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी...
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडून आलेल्या उमेदवारांचं एम व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत २० राज्यांमधून निवडून आलेल्या ६१ उमेदवारांचं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केलं आहे. सुमारे २० राजकीय पक्षांचं प्रतिनिधीत्व...
वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे १०५० विमान उड्डाणं करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हीड काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना हवाईमार्गे मायदेशी आणण्यासाठी, वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे, एअर इंडिया ३००, तर खाजगी विमान कंपन्या ७५० विमान उड्डाणं...
कोट्यावधी लोकांना गरीब कल्याण पॅकेजचा फायदा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ४२ कोटीपेक्षा जास्त गरीब लोकांना ६५ हजार ४५४ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं आहे. एक लाख ७० हजार कोटी रुपयांच्या या...











